Happy Children's Day Marathi Wishes, Message and Whatsapp Status. Best Marathi Greetings and Wishes for Children's Day...

वयाने मोठ्या झालेल्या आणि आयुष्यात
जबाबदारीची विविध मोठी पदे भूषविणाऱ्या
पण मनात मात्र तोच खोडकरपणा
जपुन ठेवणाऱ्या ह्या ग्रुपमधील सर्व बाळांना
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Children's Day!!
Also Read: Independence Day Hindi Poem